शंभर युवा .... उद्योग नवा ....
मिञांनो,
दि 19 फेब्रवारी 2018 पासुन उद्योग क्रांति उद्योजक संघाच्या वतीने औरंगाबाद जिल्हातील ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी
*एक गाव एक उद्योग वसाहत*
उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमाला अल्प काळातच चांगला प्रतिसाद मिळाला काही गावातील युवकांचा उद्योग सुरू झाला काही ठिकानी प्रगतिपथावर आहे.
उद्योग क्रांतिच्या मार्गदर्शनखाली सुरू झालेल्या तसेच उद्योग क्रांति सोबत जोडल्या गेल्या उद्योगांच्या उत्पादनाच्या वितरणासाठी दि 1 मे 2018 पासुन औरंगाबाद जिल्ह्यासाठी
*शंभर युवा उद्योग नवा*
हा नविन उपक्रम सुरू करण्यात येते आहे.
*काय असणार उपक्रम?*
औरंगाबाद जिल्हातुन मार्केटिंगची आवड असलेले अल्प भांडवलात स्वतचा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक सुशिक्षित युवकांना विविध उत्पादनाची गण पातळीवर *वितरण एजन्सी* (mini moll) देण्यात येणार आहे या एजन्सी मध्ये LED Ligths,ठिबक सिंचन, ताडपञी, खेळणी, सर्व प्रकारचे मसाले, शेता उपायुक्त औषधी, शालेय स्टेशनरी साहित्य ,कोंबडी लोनचे,गुलाब जल,चिंच पावडर, कोळसा वाटर हिटर,plastic टोपले, कँरेट, खेळणी ,mini bank तसेच इतर ग्रामपंचायत, महाविद्यालय ,शाळा तसेच इतर ठिकानी लागणार्या उत्पादने ठेवण्यात येणार आहे.
*काय होणार फायदा?*
ग्रामीण भागासाठी लागणार्या सर्व दैनदिन वस्तु सरळ उत्पादकाकडुन ग्राहकाकडे पोहचणार असल्यामुळे इतरा पेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल त्यामुळे व्यवसाय चांगला होईल या व्यवसायातुन मेहनत केल्यास खर्च बजा जाता महीना 10000 रूपये किवा त्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळु शकतो.
*[मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे]*
अधिक माहीतीसाठी तसेच अटी शर्तीसाठी कृपया www.udyogkranti.org या संकेत स्थळावर दि 10 मे 2018 पुर्वी नौंदनी करावी
संपर्क 9370120635,9881985703
(प्राथमिक नौंदनी आवश्यक)
धन्यवाद
*उद्योग क्रांति औरंगाबाद जिल्हा*
🙏पुढे पाठवा बर 🙏
Comments
Post a Comment