उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न
उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न
(विशेष प्रतिनिधी)आज गंगापूर तालुक्यातील पाचपीरवाडी फाटा(बिमरोट वस्ती) येथे कॉटन कनेक्ट साउथ एशिया प्रा.ली व संजीवनी सक्षमीकरण संस्था यांच्या वतीने उत्तम कापूस निर्मिती शेतकरी मेळावा संपन्न झाला...
या मेळाव्याला ...................
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्णजी गुजर सर , विजयसिंग बिमरोट , उपसरपंच कारभारी गुसीगे , शेकाप चे प्रवक्ते महेशकूमार गुजर , दिवशी पिंपळगाव चे सरपंच गणेश वावरे , नेपाल नायमने यांची प्रमुख उपस्थिती होती...
यावेळी प्रमुख पाहुण्यांनसह शेतकरी बांधवांचा संजीवनी सक्षमीकरण विकास संस्था च्या वतीने शेतकऱ्यांचा शाल , श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला...
यावेळी हा शेतकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी संदीप पानकर , सुनील वावरे , काकासाहेब चव्हाण यांच्यासह संजीवनी सक्षमीकरण विकास संस्थेचे पदाधिकारी व समन्वयक यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment