पिंपळगाव,दिवशी,वरझडी,पाचपिरवाडी ग्रामपंचायतच्या वतिने निर्जंतुकीकरण फवारणी मारण्यात आली

पिंपळगाव,दिवशी,वरझडी,पाचपिरवाडी ग्रामपंचायतच्या वतिने निर्जंतुकीकरण फवारणी मारण्यात आली


केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लाॅक डाऊन करून सुद्धा दिवसेंदिवस कोरोना संशयित रुग्णाची संख्या वाढत आहे त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच अवकाळी पावसामुळे पिंपळगाव दिवशी संपूर्ण गावात तसेच शेत वस्तीवर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. 


सकाळी ९ वाजता संपूर्ण गावात दंवडी देऊन सर्वांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले तसेच टॅक्टर वर मशीन लावुन संपूर्ण गावात सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रत्येक घराच्या बाहेर फवारणी करण्यात आली




यावेळी ग्रामपंचायत सरपंच पती गणेश वावरे ग्रामपंचायत सदस्य प्रविण थोरात दादासाहेब गायकवाड,रतन बडुगे ग्रामसेवक ए के शेख , तंटामुक्ती अध्यक्ष राधाकृष्ण गुजर, 
पोलीस पाटील,शंकर बडुगे,मनसेचे भाई महेश गुजर, गणेश गुजर, कृष्णा वावरे, सोनु गुजर, सचिन वावरे, संजय वावरे, अमोल वावरे ग्रामपंचायत शिपाई नन्नवरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 


Comments

Popular posts from this blog

सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर होणारा अन्याय थांबवा

विकासराव भाऊ.. जनतेचे प्रश्न नाहीत का?

उत्तम कापूस निर्मिती कार्यक्रम अंतर्गत आज शेतकरी मेळावा संपन्न