छावा क्रांतीवीर सेना आयोजित हळदी कुंकू शाही थाटात संपन्न
छावा क्रांतीवीर सेना आयोजित हळदी कुंकू समारंभ शाही थाटात संपन्न
किरण पानकर(विशेष प्रतिनिधी)
आज छावा क्रांतिवीर सेना युवा महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष छायाताई खैरनार आयोजित हळदी कुंकू समारंभ अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद शाहू कॉलेज , लक्ष्मी नगर येथे मोठ्या शाही थाटात संपन्न झाला...
यावेळी अ.भा.म.शिक्षण परिषद पुणे , जनरल सेक्रेटरी सौ.प्रमिलाताई गायकवाड , सौ.सरलाबाई खैरनार,,सौ.मीनाताई जाधव(मराठा महासंघ पुणे शहर अध्यक्षा),सौ.दिपाली पाडले,(मराठा महासंघ,पुणे शहर उपाध्यक्ष), सौ.स्मिता मुळीक,सौ.वैशाली कानडे,सौ.संगीता भोंडे,सौ.शीतल पिसे ,सौ.सविता मुजुमले,अनिता हिंगणे,सौ.मंगलाताई अभंग,कार्यक्रमाचे मनोगत छावा क्रांतिवीर सेना, सौ.ललिता उबाळे(पश्चिम महाराष्ट्र,सरचिटणीस) यांनी केले. यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी छावा क्रांतीवीर युवा महिला आघाडी सेना प्रदेश अध्यक्षा छायाताई खैरनार यांनी मार्गदर्शन करून सविस्तर मार्गदर्शन केले.व उपस्थित प्रमुख पाहुणे व उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले..
या कार्यक्रमात (सौ.प्रमिला ताई गायकवाड ,जनरल सेक्रेटरी,अ. भा.म.शिक्षण परिषद,
पुणे)यांनी मार्गदर्शन केले

Comments
Post a Comment