विकास याला म्हणतात...

पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी बजाज अंतर्गत 82 लाखाच्या जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ आज दि 1 फेब्रुवारी रोजी पिपळगाव दिवशी ता.गंगापुर येथे जानकीदेवी बजाज संस्था तसेच लोकसभातुन लघु मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे तसेच खोलीकरणासाठी 77 लाख रूपये मंजुर करण्यात आहे . 1 फेब्रुवारी रोजी पहील्या टप्यातील काम सुरू करण्यात आले तसेच गुजर मळा शिवारातील जुन्या कोल्हापुरी बंधार्यातील 5 लाखाचे खोलीकरण रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे . यावेळी जानकी देवी बजाज संस्थेचे काकडे साहेब ,सरपंच संतोष जाधव ,जलसंधारण समीती व तंटामुक्ती अध्यक्ष राधाकिशन गुजर गुरुजी, ग्रामसेवक शेख साहेब ग्रामपंचायत सदस्य मच्छींद्र भिंगारे, योगेश वर्णे ,रतन बडोगे गणेश वावरे ,उत्तम वावरे ,संदीप वर्णे, शेतकरी कामगार पक्षाचे महेश गुजर, सुनिल वावरे, शंकर बडोगे, संदीप वर्णे, दादा बडोगे, न्यानेश्वर बडोगे, संतोष वावरे, बाळु वावरे, कृष्णा वावरे, सचिन वावरे, सतिष चंदीले, कडुबा चंदीले ,बापु शेंगुळे, गणेश गुजर यांच्या सह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिपळगाव दिवशी येथे जानकीदेवी संस्थे मार्फत 2013 पासुन जलसंधारण,...